Articles liés à Lone Survivor

Lone Survivor - Couverture souple

Marcus Luttrell And Patrick Robinson . . .

 
9788169355315: Lone Survivor

Synopsis

अमेरिका-तालिबान युद्धात पराक्रम गाजवलेल्या नेव्ही सीलची ही थरारक आणि प्रत्ययकारी कहाणी आहे. सहजसुंदर भाषेमुळे पुस्तक वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवातील घटनांवर आधारित कथानक आणि शेवटची अनपेक्षित कलाटणी पुस्तकाला विशेष बनवते. अमेरिकन संदर्भ भारतीय, विशेषतः मराठी वाचकांना सहज समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. युद्धाच्या भयावह पार्श्वभूमीवरही मानवी जिद्द, धैर्य आणि आशावाद अधोरेखित करणारे हे अनुवादित पुस्तक आहे.

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.

À propos de l'auteur

अनुभव काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बी.ई. आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, अमेरिका येथून संपूर्ण शिष्यवृत्तीसह एम.एस. पदवी प्राप्त केली आहे. आपल्या अनुभवांना आणि विचारांना प्रभावी शब्दरूप देत त्यांनी 'अनुभवाचे बोल' या ब्लॉगवर विपुल लेखन केले आहे. लेखक अमेरिकेतील सिॲटल येथे स्थायिक असून मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय पदांवर काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यांचे अनेक मराठी लेख आणि प्रवासवर्णने विविध मासिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अमेरिकेतील मराठी मुलांसाठीच्या 'गुरुकुल' शाळेत स्वयंसेवी स्वरूपात सहभाग घेत मराठी भाषा आणि संस्कृतीशी आपले नाते जपले.

Les informations fournies dans la section « A propos du livre » peuvent faire référence à une autre édition de ce titre.