Articles liés à Use and Throw

Use and Throw - Couverture souple

Sheth, Rajani

 
9788192650470: Use and Throw

Synopsis

पुस्तकाबद्दलची माहिती

मराठीतील कथाकार रजनी शेठ यांच्या दमदार कथांचा संग्रह वाचकाला नक्कीच आवडेल असा आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे घरातील, समाजातील व्यक्तींशी असलेले नातेसंबंध यातून घडणाऱ्या घटना मनाला चटका लावून जातात. या कथा संग्रहातील कथा वाचकाला अंतर्मुख करतील हे नक्की.

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.