Articles liés à मनाचे श्ल&#x...

मनाचे श्लोक ( Shri Manache Shlok ) - Couverture rigide

(Samarth Ramdas), समर्थ रा

 
9789394112421: मनाचे श्लोक ( Shri Manache Shlok )

Synopsis

'मनाचे श्लोक' हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात. 'या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.