Articles liés à आयुष्याच ...

आयुष्याचे RAW ज्ञान: हे अभ्यासक्रमात नव्हते, पण हेच खरं शिकायला पाहिजे होतं.. - Couverture souple

कृष्णप्रसाद शिंदे

 
9798900073651: आयुष्याचे RAW ज्ञान: हे अभ्यासक्रमात नव्हते, पण हेच खरं शिकायला पाहिजे होतं..

Synopsis

आयुष्याचे RAW ज्ञान हे अभ्यासक्रमात नव्हते,पण हेच खरं शिकायला पाहिजे होतं.. शाळा, कॉलेज आणि डिग्री मिळाली... पण आयुष्य हाताळायचं खरं कौशल्य कुठे शिकलं?नाती टिकवणं, संकटांवर मात करणं, लोकांना समजून घेणं, संधी ओळखून पकडणं, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःला शोधणं — हे सगळं कोणत्याच अभ्यासक्रमात नव्हतं. म्हणूनच हे पुस्तक आहे वेगळं."RAW ज्ञान" म्हणजे फिल्टर न केलेलं, थेट अनुभवातून आलेलं जीवनाचं खरं शहाणपण. या पुस्तकात तुम्हाला मिळेल: गूढ व आत्मपरीक्षणाच्या पद्धतींची सोपी ओळखस्वतःची क्षमता ओळखण्यासाठी उपयुक्त साधनंलोक आणि परिस्थिती समजून घेण्याचे मार्गआत्मविश्वास वाढवणारे आणि निर्णयक्षमता घडवणारे विचारहे पुस्तक विद्यार्थी, तरुण, उद्योजक आणि स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण स्वतःच्या हातात घ्यायला इच्छुक प्रत्येकासाठी आहे. का वाचावं हे पुस्तक?कारण खरी परीक्षा सिलेबसमध्ये नसते… आणि त्यात पास होण्यासाठी हाच आहे मार्गदर्शक!

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.