Articles liés à क्वारंटा ...

9798901360064: क्वारंटाईन डेज: Live in relation...

Synopsis

प्रेमात पडलेलं जोडपं, जेव्हा नकळत, चुकून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र येतं, एका खोलीत बंद होण्यामागचे कारण म्हणजे कोरोना काळात लावलेले लोकडाऊन आणि घराबाहेर न पडण्याचे सरकारचे निर्देश... पण ज्या घरात ते कैद असतात, तिथे नक्कीच काहीतरी विचित्र आहे, असा भास होतोय की नक्कीच कुणीतरी दोघांव्यतिरिक्त तिसरा असावा, हे हळूहळू उलगडत जातं, त्यासोबतच दोघांचा विश्वास कसा पणाला लागतो, ते दोघेही त्या घरून कधी सुरक्षित निघू शकणार काय? सोसायटीला त्यांचं हे प्रेम मान्य असेल? त्यांचं प्रेम असच टिकून राहील?? आणि हा प्रवास कुठे जाऊन थांबेल??

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.

Vos droits au titre de la garantie légale : Chaque consommateur de l'UE bénéficie d'au moins deux ans de protection au titre de la garantie légale pour tout bien de consommation vendu dans l'UE. Voir plus