Articles liés à हव्यासाच ...

हव्यासाची अंत्ययात्रा मूक रक्षक आणि आंधळा भक्षक: Mook Rakshak Aani Aandhala Bhakshak (Marathi Edition) - Couverture rigide

योगेश संजय काकडे

 
9798905402364: हव्यासाची अंत्ययात्रा मूक रक्षक आणि आंधळा भक्षक: Mook Rakshak Aani Aandhala Bhakshak (Marathi Edition)

Synopsis

"निसर्ग मानवाशिवाय जगू शकतो, पण मानव निसर्गाशिवाय नाही!"'हव्यासाची अंत्ययात्रा' हे आजच्या चकाचक जगामागचे भीषण वास्तव मांडणारे पुस्तक आहे. आपण विज्ञानाच्या आणि संपत्तीच्या प्रगतीचा गर्व बाळगतो, पण निसर्गाच्या एका लहानशा कोपापुढे आपण किती हतबल आहोत?एकीकडे सात पिढ्यांची संपत्ती साठवणारा आणि निसर्गाचे ओरबाडणारा 'आंधळा भक्षक' (मानव) उभा आहे, तर दुसरीकडे कोणत्याही तिजोरीशिवाय या पृथ्वीचे रक्षण करणारे निस्वार्थ 'मूक रक्षक' (प्राणी) आहेत. केदारनाथची दुर्घटना असो वा वाढते तापमान, निसर्ग आपल्याला वारंवार धोक्याची घंटा वाजवून इशारा देत आहे.हे पुस्तक आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडते-आपण वेळेत जागे होऊन सहअस्तित्वाचा मार्ग स्वीकारणार, की स्वतःच्याच हव्यासाच्या अंत्ययात्रेत सामील होणार?लेखक: योगेश संजय काकडे

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.