ALISHA JAMIR SHAIKH

“एक चित्र हजार शब्दांइतके बोलते..” - ही म्हण तुम्ही ऐकली आहे का?

मी दोन्ही सुंदरीत्या मिसळण्यात यशस्वी झाले आहे... “आश्चर्यकारक ग्राफिक्स” आणि मुलांसाठी सर्वदृष्ट्या उपयोगी, सुंदर, व आठवणीत ठेवण्यास सोप्या अशा कथा!

मी अलीशा जमीर शेख, एक बालवाङ्मय लेखिका... माझी पुस्तके केवळ कागदावरील लिहिलेले रटाळ शब्द नाहीत तर त्या छान कलाकृती आहेत.

माझी काळजीपूर्वक तयार केलेली ग्राफिक्स इतकी जिवंत आणि वास्तविक आहेत की तुम्हाला त्यात दिसणारी फुले सुगंधित वाटू लागतील आणि सुंदर पक्षी गाताना ऐकू देखील येतील.!

तसेच त्यात लिहिलेल्या माझ्या लहान लहान मुक्तके, कथा या इतक्या हृदयस्पर्शी आणि विनोदी आहेत की तुम्हाला एकाचवेळी हसू आणि रडू येईल.

मला माहित आहे की कशा प्रकारे लहान वाचकांच्या कल्पनांना आकर्षित रूप द्यावे आणि त्यांना आश्चर्याच्या आणि साहसी जगाकडे घेऊन जावे.

मुलांची पुस्तके केवळ मुलांसाठी नसतात. ते मोठ्यांसाठीही असतात. ते जीवनातील सोप्या गोष्टींची आठवण करून देतात. ते कल्पना करायची आणि स्वप्ने पाहण्याची आवड कशी असते यांची आपल्याला आठवण करून देतात.

तुम्हात असलेले चंचल मुला सदैव जीवंत राहील याचा नेहमीच प्रयत्न करा.

मला आशा आहे की तुम्हाला माझी पुस्तके वाचणे आणि त्यातील ग्राफिक्स आवडले असेल. कृपया एक छोटी विनंती - तुमच्या मौल्यवान वेळेतून 2 मिनिटे काढून मला 5 स्टार रीव्हिव रेटिंग द्या!

पुढील अशाच नवीन पुस्तकात सर्वांसह आश्चर्यकारक वंडरलँडमध्ये भेटूया!